बुलढाण्याच्या सभेत भाषण थांबवत संतापले राहुल गांधी | Maharashtra | Buldhana | Rahul Gandhi |Congress

2022-11-20 1,429

बुलढाणा : भारत जोडो यात्रेदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील भास्तन या गावात राहुल गांधी यांच्या का छोट्याशा सभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 19 सप्टेंबर 2021 रोजी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात याच दिवशी 700 शेतकरी शहीद झाले होते.. या शेतकऱ्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता. मात्र राहुल गांधी यांचे भाषण सुरू असतात अचानक फाट्याक्याची आतिषबाजी सुरू झाली ..त्यामुळे राहुल गांधी यांनी भाषण आपले आटोपते घेऊन जागेवर जाऊन बसले मात्र श्रद्धांजलीचा कार्यक्रम करत असताना सुद्धा या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी सुरूच होती त्यामुळे चिडलेल्या राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध करून त्या ठिकाणावरून निघून गेले....

#Buldhana, #RahulGandhi, #Congress, #Farmers, #AgricultureAct, #Firecrackers #hwnewsmarathi